कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 62 | विजेते व उत्तरे

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 62 | विजेते व उत्तरे
1) एशियन गेम कोणत्या साली सुरू करण्यात आल्या व यजमान देश कोण होता?
👉🏻 भारत 1951

2) 1982 दिल्ली एशियन गेम्स मध्ये पैलवान तारा सिंग यांनी कोणत्या खेळ प्रकारात ब्रॉंझ मेडल मिळवले.
👉🏻200kg वेट लिफ्टिंग

3) पै.मारुती माने यांनी 1962 जाकर्ता एशियन गेम्स मध्ये फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात कोणत्या वजन गटात सुवर्ण व रौप्य पदक जिंकले.
👉🏻97kg

■ आजची उपस्थिती : 84
■ आज 100% बरोबर उत्तरे देणारे : 30

Draw पद्धतिने आजचे 5 विजेते

1) पै.गणेश हरगुडे पुणे
2) पै.संतोष बोरगे पुणे
3) पै.सचिन शिंदे यवतमाळ
4) पै.सचिन वाहिले पुणे
5) पै.निकुंज उभे पुणे

सर्वांचे अभिनंदन..💐💐

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form