कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 63 | विजेते व उत्तरे

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 63 | विजेते व उत्तरे
1) खालीलपैकी असा कोणता व्यायाम आहे ज्यामुळे हात,मांड्यातील ताकद वाढणे सह कार्डीओ (हृदयाची शक्ती वाढवणारा) सुद्धा होतो?
👉🏻सपाटे

2) चित्रातील पारंपरिक व्यायाम कोणता?
👉🏻फळी ओढणे

3) चित्रातील व्यायामाने कोणता व्यायाम होतो?
👉🏻मांसपेशी मजबूत होतात (मसल strength वाढते)

आजची उपस्थिती : 153
आज बरोबर उत्तरे देणारे : 30

Draw पद्धतीने आजचे 5 विजेते.

1) पै.निलेश रौन्धळ पुणे
2) पै.गणेश परदेशी पुणे
3) पै.दत्ता बानकर सांगली
4) पै.सुनील पवार जळगाव
5) पै.सागर कराळे अहमदनगर

सर्वांची उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे...

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form