कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 64 | विजेते व उत्तरे

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 64.
उत्तरे व विजेते.

हा प्राचीन खाद्यप्रकार, पैलवानांच्या सांध्यांना वंगण देण्याचे काम करतो.
उत्तर: तूप.

एक प्राचीन खुराक ज्याला तयार करायला पूर्ण एक दिवस लागत असे.हाडे मजबूत करणारा हा खुराक कोणता?
उत्तर.हाडांची आकणी.

थंडाई ला उत्तर भारतात काय म्हणतात?
उत्तर.बदाम पाणी.

आजची उपस्थिती : 116.
आज 100% बरोबर उत्तरे देणारे:24

ड्रॉ पद्धतीने आजचे 5 विजेते.

1.पैलवान गणेश परदेशी पुणे.
2.पैलवान अक्षय गरुड पुणे.
3.पैलवान विलास आप्पा कंडरे पुणे.
4.पैलवान प्रदीप गायकवाड जालना.
5.पैलवान महादेव काळे लातूर.

धन्यवाद
सर्वांची उत्तरपत्रिका कुस्तीमल्लविद्या वेबसाईट वरुन डाउनलोड करता येईल.

धन्यवाद
टीम कुस्तीमल्लविद्या

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form