कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 65 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 65 | उत्तरे व विजेते
1) कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनी जगात सर्वप्रथम पैलवानांना म्हातारपणी औषध व सेवा यासाठी एक फंड योजना सुरू केली त्याचे नाव काय ?
👉🏻हजारी फंड

2) 1900 च्या सुरवातीला शाहू महाराजांनी आपल्या आवडत्या पठ्ठ्याला ममदापूर गावचे कायमचे वतन दिले त्यांचे नाव काय?
👉🏻पै.गणपत शिंदे कागलकर

3) सर्वात जास्त महाराष्ट्र केसरी 'किताब जिंकणारी तालीम कोणती?
👉🏻श्रीशाहू विजयी गंगावेश

आजची उपस्थिती : 106
आज 100% बरोबर उत्तरे देणारे : 06

Draw पद्धतीने आजचे 5 विजेते.

1) पै.जितेंद्र कुलकर्णी सांगली
2) पै.सचिन शिंदे यवतमाळ
3) पै.बंडोपंत गवळी सांगली
4) पै.वैभव भोसले कोल्हापूर
5) पै.उमेश गावडे पुणे

सर्वांची उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे...

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form