कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 67.

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 67.
उत्तरे व विजेते.

यावर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे होणार आहे?
उत्तर : धाराशिव.

नुकतेच मुख्यमंत्री साहेबांनी राज्य क्रीडा दिन जाहीर केला तो कोणत्यादिवशी साजरा होणार आहे?
उत्तर : 15 जानेवारी.

आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच अमर निंबाळकर सर यांना कोणता शासकीय पुरस्कार मिळाला?
उत्तर : उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक.

आजची उपस्थिती : 115.
आज 100% बरोबर उत्तरे देणारे : 32.

ड्रॉ पद्धतीने आजचे 5 विजेते.

1.किरण भुजुगडे सांगली.
2.दत्ता बानकर सांगली.
3.राजश्री केचे सोलापुर.
4.अझर मुलानी सोलापुर.
5.पप्पू पवार सोलापुर.

सर्वांची उत्तरपत्रिका कुस्तीमल्लविद्या वेबसाईट वरुन डाउनलोड करता येईल.

धन्यवाद

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form