कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 68 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 68 | उत्तरे व विजेते
1) ग्रीकोरोमन कुस्तीत वय वर्षे 17 ते 20 मधील कुस्तीगीर कोणत्या वयोगटात विभागले जातात?
👉🏻ज्युनियर

2) ग्रीकोरोमन कुस्तीमध्ये रिव्हर्सल 1 गुण केव्हा दिला जातो?
👉🏻प्रतिस्पर्ध्यावर बचावात्मक स्थितीतून नियंत्रण मिळवल्यावर

3) ग्रीकोरोमन कुस्तीमध्ये कुस्ती सुरु होण्यापूर्वी 3 पुकार करूनही प्रतिस्पर्धी आला नाही तर कोणत्या नियमानुसार विजय मिळतो?
👉🏻Win by default 

आजची उपस्थिती : 88
आज 100% बरोबर उत्तरे देणारे : 09

आजचे 5 विजेते

1) पै.भावेश अभ्यंकर पुणे
2) पै.विकास महाडिक पुणे
3) पै.सुयोग राक्षे सातारा
4) पै.विक्रम खरात सातारा
5) पै.रवींद्र लिंगे सोलापुर

सर्व उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे....

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form