कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 69

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 69
उत्तरे व विजेते

खालील महान मल्ल ओळखा जे सोव्हिएत युनियन देशाचे होते,कुस्ती क्षेत्रातील एक आदराचे नाव.
👉🏻अलेक्झांडर मिदवेड

जगतजेते गामा ज्यांना खरा प्रतिस्पर्धी मानायचे असे हे महान मल्ल कोण ?
👉🏻रहीम सुलतानीवाला

चित्रामध्ये हरिश्चंद्र बिराजदार मामा कोणता पुरस्कार स्वीकारत आहेत?
👉🏻ध्यानचंद

आजची उपस्थिती : 109
आज 100% बरोबर उत्तरे देणारे : 36

ड्रॉ पद्धतीने आजचे 5 विजेते

निलेश खोपडे सातारा
गोरख सव्वालाख पुणे
गणेश काळे लातूर
गजानन लव्हटे कोल्हापूर
भाऊसाहेब कावळे जालना

सर्वांची उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे...

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form