कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 70 | विजेते व उत्तरे

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 70 | विजेते व उत्तरे
स्टिरॉइड्स अर्थात उत्तेजक द्रव्य हे कमी प्रमाणात शरीरात निर्माण होते ते कोणते हार्मोन्स आहे?
👉🏻एड्रेनॅलिन

सर्रास वापरले जाणारे टर्मिन स्टिरॉइड हे मूळ कोणत्या आजाराचे औषध आहे?
👉🏻कमी रक्तदाब

चित्रपटात चाललेली हाणामारी पाहून आपल्यालाही हाणामारी करू वाटते हे कोणत्या ग्रंथी घडते?
👉🏻आधिवृक्क ग्रंथी (अ‍ॅड्रिनल)

आजची उपस्थिती : 104
आज बरोबर उत्तरे देणारे : 03

1) ओंकार जाधव चिंचोली
2) गजानन लव्हटे कोल्हापूर
3) अमोल देशमुख सोलापुर

सर्वांची उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form