कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 71 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 71 | उत्तरे व विजेते

बॅक थ्रो चुकीचा बसला तर प्रतिस्पर्धी मल्लास कोणती दुखापत होऊ शकते?
👉🏻मानेची

एकलंगी घालताना पाय बाहेर दुमडला गेला तर कोणती दुखापत होईल?
👉🏻लिग्यामेंट इंजुरी

सराव करताना दुखापत न होण्यासाठी कोणती काळजी घ्याल?
👉🏻प्रॉपर वार्मिंग अप आणि वार्मिंग डाऊन व्हाल.

आजची उपस्थिती : 133
आज बरोबर उत्तरे देणारे : 97

आजचे draw पद्धतीने 5 विजेते.

1) निलेश ठोंबरे सातारा
2) गोरख पाटील धुळे
3) भाऊसाहेब कावळे जालना
4) अवधूत माळी कोल्हापूर
5) धनाजी कदम सांगली

सर्वांच्या उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे...

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form