कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 72 | विजेते व उत्तरे

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 72 | विजेते व उत्तरे
मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर यांची तालीम कोणती?
👉🏻भोसले व्यायामशाळा सांगली

खालीलपैकी कोणते पैलवान गंगावेश तालमीत सराव करत नव्हते?
👉🏻दिनकर दह्यारी

पुण्यातील जगोबादादा तालीम वस्ताद जगोबादादा यांनी कोणी बांधून दिली?
पैलवान दगडूशेठ हलवाई

आजची उपस्थिती : 108
आज बरोबर उत्तरे देणारे : 26

Draw पद्धतीने आजचे 5 विजेते

गणेश परदेशी पुणे
प्रवीण कचरे सातारा
अभिजित डोईजड पुणे
लाला सुळ सातारा
मार्तंड जोरी पुणे

सर्वांच्या उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form