कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 73 | विजेते व उत्तरे

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 73 | विजेते व उत्तरे
पहिले आधुनिक ऑलिंपिक अथेन्स 1896 ला प्रथम क्रमांकासाठी कोणते पदक दिले गेले?
👉🏻रौप्य 

अधिक माहिती : सुवर्ण धातुपेक्षा त्याकाळात रौप्य धातूला जास्त मागणी असे.त्यामुळे रौप्यपदक प्रथम क्रमांकास दिले गेले.

100% सॉलिड सोन्यापासून बनवलेले सुवर्णपदक शेवटच्या कोणत्या ऑलिंपिक ला देण्यात आले?
👉🏻1912 स्टोकहोम

ऑलिंपिक मध्ये सुवर्ण,रौप्य व कांस्यपदक देण्याची प्रथा कोणत्या ऑलिंपिक पासून सुरू झाली?
👉🏻1904 सेंट लुईस

आजची उपस्थिती : 82
आज बरोबर उत्तरे देणारे : 8

खंडेराव घनवट सांगली
संतोष बोरगे पुणे
गणेश हिरगुडे पुणे
लाला सुळ सातारा
बाळासो वाघमारे सांगली

सर्वांची उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे....

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form