कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 74 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 74 | उत्तरे व विजेते
चित्रातील महान मल्ल ओळखा.
- हिंदकेसरी गणपतराव आंदळकर
हिंदकेसरी मारुती माने यांचे गाव कोणते?
-सप्तर्षी कवठे (कवठे पिरान)

महान मल्ल दादू मामा चौगुले यांचे जन्मगाव कोणते?
-अर्जुनवाड कोल्हापूर


आजची उपस्थिती : 98
आज 100% बरोबर उत्तरे देणारे : 65

Draw पद्धतीने आजचे प्रमुख 5 विजेते.

सोनबा गोंगाने कोल्हापूर
गणेश हिरगुडे पुणे
जयपाल वाघमोडे सांगली 
खंडेराव घनवट सांगली
सचिन मजलेकर सांगली

सर्वांची कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form