कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 77 | विजेते व उत्तरे

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 77 | विजेते व उत्तरे
चित्रातील डाव ओळखा
👉🏻कलाजंग

एकचाक डाव चुकीचा बसल्यास प्रतिस्पर्धी मल्लास कोणती दुखापत होईल
👉🏻नेक

खालीलपैकी कोणते पैलवान डावावरून ओळखले जात असे?
👉🏻बेलीफ (ढाक)

आजची उपस्थिती : 107
आज बरोबर उत्तरे देणारे : 28

Draw पद्धतीने आजचे 5 विजेते

1) निलेश खोपडे वाई सातारा
2) बबुशा हरगुडे पुणे
3) विठ्ठल सूर्यवंशी लातूर
4) हुलप्पा दुमनार परभणी
5) संभाजी डिम्बळे पुणे
सर्वांची उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form