फेडरेशन कप,नॅशनल गेम्स व 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा 2022 संपूर्ण निकाल
•••••••••••••••••••••••••••••••••••
महाराष्ट्र संघ संपूर्ण निकाल
•••••••••••••••••••••••••••••••••••
🏆 फेडरेशन कप राष्ट्रीय कुस्ती कुस्ती स्पर्धा 2022संपूर्ण निकाल🏆
रोहतक ( हरीयाना ) येथे होत असलेल्या 15 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ
➖➖➖➖➖➖➖➖➖
रोहतक ( हरियाणा ) येथे 24 ऑगस्ट रोजी 15 वर्षाखालील फेडरेशन कप राष्ट्रीय कुस्ती होत आहे . सह्याद्री कुस्ती संकुल , वारजे पुणे येथे महाराष्ट्र कुस्ती संघाची निवड चाचणी घेऊन संघ जाहीर करण्यात आला.
महिला कुस्ती संघ👇🏻
33 कीलो - कस्तुरी कदम , वैभवी शिंदे
36 कीलो - वेदीका शेंडे , समीक्षा जाधव
39 कीलो - श्रध्दा सावंत , सानिका जाधव
42 कीलो - प्रतिक्षा सावंत , ऋतुजा गुरव
46 कीलो - मानसी खरमाटे, दुर्गा विधाटे
50 कीलो - वैभवी मासाळ , संजीवनी ढाणे
54 कीलो - हर्षदा मासाळ , अहिल्या शिंदे
58 कीलो - समृध्दी कारंडे , आयुष्का गादेकर
62 कीलो - प्रणाली पुराड, अमृता चौगुले
66 कीलो - सायली बुशिंगे, वैष्णवी सावंत
ग्रिको रोमन स्टाईल कुस्ती संघ👇🏻
38 कीलो - अदीत्य जाधव , ओमकार कराळे
41 कीलो - परमवीर देशमुख, ओमकार सुतार
44 कीलो - साईराज वाडकर, यश सरडे
48 कीलो - उत्कर्ष ढमाळ , हर्षद चौधरी
52 कीलो - साईनाथ पारधी , सिध्दराम कारभारी
57 कीलो - समर्थ गोवेकर, अकुंश खतकर
62 कीलो - शुभम जाधव , अदीत्य परांडे
68 कीलो - निखिल तनपुरे , सोहमराज मोरे
75 कीलो - करणसिंह वागवे, रोहीत आजबे
85 कीलो - पृथ्वी तुपे , हर्ष ठाकरे
फ्री स्टाईल कुस्ती संघ👇🏻
38 कीलो - वक्रतुण्ड फदाले , तुषार कडु
41 कीलो - धनराज जमनिक, अतुल डवरी
44 कीलो - सोहम कुंभार , तन्मय कदम
48 कीलो - विशाल शिळीमकर, अभिजित ठाणगे
52 कीलो - विवेक धावडे , सोमेश्वर गोरडे
57 कीलो - आरु खांडेकर , मृणाल पाटील
62 कीलो - ओंकार काटकार , रितेश दरेकर
68 कीलो - सुमित भारस्कर, सुजय तनपुरे
75 कीलो - पांडु जुंदरे , वैभव धस
85 कीलो - ओमकार शिंदे , उत्कर्ष शेळके
•••••••••••••••••••••••••••••••••••
20 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ
➖➖➖➖➖➖➖➖➖
रोहतक ( हरीयाना ) येथे दिनांक 24 ऑगस्ट पासुन 20 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा सुरु होत असुन त्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाची निवड चाचणी सह्याद्री कुस्ती संकुल, वारजे येथे दिनांक 16 व 17 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. सदर निवड चाचणीमध्ये साधारण 750 कुस्तीगीरांनी सहभाग घेतला होता.
निवड चाचणी मधुन खालील संघ निवडण्यात आला... विजयी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन.
पुरुष फ्री स्टाईल👇🏻
57 कीलो - अक्षय ढेरे
61 कीलो - आतिष तोडकर
65 कीलो - शुभम पाटील
70 कीलो - सुदर्शन हराळ
74 कीलो - महेश फुलमाळी
80 कीलो - निलेश हिरगुडे
86 कीलो - अभिषेक कापडे
92 कीलो - सुशांत तांबुळकर
97 कीलो - राहुल सुळ
125 कीलो - जयदीप पाटील
ग्रिको रोमन स्टाईल मुले👇🏻
55 कीलो - विश्वजित मोरे
60 कीलो - प्रविण पाटील
63 कीलो - पार्थ कंधारे
67 कीलो - अमृत रेडेकर
72 कीलो - शुभम पाटील
77 कीलो - आशिष यादव
82 कीलो - महादेव कचरे
87 कीलो - दर्शन चव्हाण
97 कीलो - पृथ्वीराज खडके
130 कीलो - प्रतिक देशमुख
महिला👇🏻
50 कीलो - रिया डेंगे , नेहा चौघुले
53 कीलो - मेघना सोनुले , स्मिता पाटील
55 कीलो - श्रृती बमनावत, अश्लेशा बागडे
57 कीलो - धनश्री फंड , सोनाली मंडलिक
59 कीलो - श्रुखंला रत्नपारखी , अस्मिता पाटील
62 कीलो - वैष्णवी पाटील , सृष्टी भोसले
65 कीलो - पल्लवी पोटफोडे , अमृता पुजारी
68 कीलो - प्रतिक्षा बागडी , सुप्रिया तुपे
72 कीलो - सानिका पवार , गायत्री ताठे
76 कीलो - सायली दंडवते, वैष्णवी कुशाप्पा
➖➖➖➖➖➖➖➖➖
नॅशनल गेम्स संपूर्ण निकाल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
गांधीनगर ( गुजरात ) येथे होणा-या नॅशनल गेम साठी महाराष्ट्राचा कुस्ती संघ जाहीर....
गांधीनगर ( गुजरात ) येथे नॅशनल गेम होत असुन त्यासाठी काल दीनांक 12 ऑगस्ट रोजी सह्याद्री कुस्ती संकुल, वारजे पुणे महाराष्ट्र संघ कुस्ती निवड चाचणी स्पर्धा संपन्न झाली ... सदर निवड चाचणी मधुन खालील संघ जाहीर झाला 👇🏻
फ्रि स्टाईल 👇🏻
57 कीलो - सुरज आसवले
65 कीलो - अक्षय हीरगुडे
74 कीलो - नरसिंग यादव
86 कीलो - वेताळ शेळके
97 कीलो - पृथ्वीराज पाटील
125 कीलो - अभिजित कटके
ग्रिको रोमन स्टाईल 👇🏻
60 कीलो विक्रम कु-हाडे
67 कीलो - विनायक पाटील
77 कीलो - समीर पाटील
87 कीलो - शिवाजी पाटील
97 कीलो - शैलेश शेळके
130 कीलो - तुषार ढुबे
महीला कुस्तीगीर 👇🏻
50 कीलो - नंदीनी साळोखे
53 कीलो स्वाती शिंदे
57 कीलो - सोनाली मंडलिक
62 कीलो - सृष्टी भोसले
68 कीलो - प्रतिक्षा बागडी
76 कीलो - पल्लवी पोटफोडे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा संपूर्ण निकाल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोचीन ( केरळ ) येथे दिनांक 1 सप्टेंबर पासुन 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा सुरु होत असुन त्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाची निवड चाचणी सह्याद्री कुस्ती संकुल, वारजे येथे दिनांक 18 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. सदर निवड चाचणीमध्ये साधारण 350 कुस्तीगीरांनी सहभाग घेतला होता.
निवड चाचणी मधुन खालील संघ निवडण्यात आला... विजयी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन.
फ्री स्टाईल
57 कीलो - पै.सुरज आसवले
61 कीलो - पै.संतोष परीट
65 कीलो - पै.शुभम पाटील
70 कीलो - पै.संदीप लटके
74 कीलो - पै.रविराज चव्हाण
79 कीलो - पै.आकाश माने
86 कीलो - पै.समिर शेख
92 कीलो - पै.पृथ्वीराज पाटील
96 कीलो - पै.ओमकार चौगले
130 कीलो - पै.पृथ्वीराज मोहोळ
ग्रिकोरोमन स्टाईल
55 कीलो - पै.कीरण गोहड
60 कीलो - पै. प्रविण पाटील
63 कीलो - पै.गोविंद यादव
67 कीलो - पै.विनायक पाटील
72 कीलो - पै.ओंकार पाटील
77 कीलो - पै.गोकुळ यादव
82 कीलो - पै.आशिष यादव
87 कीलो - पै.दर्शन चव्हाण
97 कीलो - पै. पृथ्वीराज खडके
130 कीलो - पै. तुषार डुबे
महीला
50 कीलो - पै.नेहा चौगुले
53 कीलो - पै. विश्रांती पाटील
55 कीलो - पै.स्मिता पाटील
57 कीलो - पै. सोनाली मंडलिक
59 कीलो - पै. अंकिता शिंदे
62 कीलो - पै. वैष्णवी पाटील
65 कीलो - पै. अमृता पुजारी
68 कीलो - पै. प्रतिक्षा बागडी
72 कीलो - पै. वेदांतीका पवार
76 कीलो - पै. सायली दंडवते
निकाल सौजन्य : पै.संदीप (आप्पा) भोंडवे
धन्यवाद
Team kustimallavidya
Fb.me/kustimallavidya