जुन्या काळातील महान मल्ल कै. ज्ञानदेव कोळेकर यांचे 17 वे पुण्यस्मरण

जुन्या काळातील महान मल्ल कै. ज्ञानदेव कोळेकर यांचे 17 वे पुण्यस्मरण
म्हाळुंगे पाडाळे क्रीडानगरी चे सुपुत्र,पुणे जिल्ह्यातील कुस्ती परंपरेचे एकेकाळचे तुफानी पैलवान ज्ञानदेव कोळेकर यांचे आज 17 वे पुण्यस्मरण.
पुण्यातील शिवरामजीवाले गटाचे ते नामांकित पैलवान होते.कोल्हापुरात मोतीबाग तालीम वस्ताद हिंदकेसरी अर्जुनवीर गणपतराव आंदळकर यांचे ते शिष्य होते.
त्यांच्या आदर्श समोर धरुन त्यांचे पुतणे पैलवान समीर कोळेकर व पैलवान सागर कोळेकर नामांकित मल्ल बनले व आपल्या घराण्याची कुस्ती परंपरा पुढे सुरू ठेवली.
आज त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या स्मृतिस कुस्ती मल्लविद्या महासंघाची भावपूर्ण श्रद्धांजली.

🙏🏻🙏🏻🙏🏻

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form