अहमदनगर जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा 1 व 2 ऑक्टोबर 2022 रोजी होणार

अहमदनगर जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने

अहमदनगर जिल्हा केसरी व अहमदनगर कुमार केसरी कुस्ती स्पर्धा 2022
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शनिवार दिनांक 1 ऑक्टोबर ते 2 ऑक्टोबर 2022 दरम्यान अहमदनगर जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन अहमदनगर जिल्हा तालीम संघ करत आहे.

स्थळ : 
जिल्हा परिषद शाळा
बालमटाकळी ता.शेवगाव जि. अहमदनगर

वजन गट

शनिवार दिनांक 1/10/2022 दुपारी 3 वा.अहमदनगर कुमार केसरी कुस्ती स्पर्धा (वजने सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत)

👉🏼12 वर्षाखालील मॅट व माती
22,24,26,28,30,32,34,36

👉🏼14 वर्षाखालील मॅट व माती
28,32,35,38,41,45,49,55,60

👉🏼17 वर्षाखालील मॅट व माती
42,46,50,54,58,63,69,76,85,100
~~~~~~~~~~~~~~~~~~~
अहमदनगर केसरी (ओपन) कुस्ती स्पर्धा
रविवार दिनांक 2/10/2022 दुपारी 3 वा.
👉🏼57,61,65,70,74,79,86,92,97,125
~~~~~~~~~~~~~~~~~~~
आवश्यक कागदपत्रे : 
1) जन्माचा दाखला
2) शाळेतील नोंद दाखला
3) आधार कार्ड

स्पर्धेच्या अगोदर 5 दिवस कागदपत्रे पाठवणे.
खोटे कागदपत्रे आढळल्यास खेळाडूंवर 3 वर्षांची बंदी लावण्यात येईल.

कागदपत्रे 5 दिवस अगोदर खालील मोबाईलवर पाठवणे.
👉🏼9850239363

आयोजक : 
पै.विक्रम बारवकर
अध्यक्ष, शेवगाव तालुका तालीम संघ

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form