2 ऑक्टोबर रोजी म्हाळुंगे बालेवाडी येथे भव्य आंतरशालेय मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन

2 ऑक्टोबर रोजी म्हाळुंगे बालेवाडी येथे भव्य आंतरशालेय मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन

आयोजक
पै.तात्यासाहेब भिंताडे (विश्वस्त,पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ)
रविवार दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी 
स्थळ : श्रीशिवछत्रपती क्रीडा संकुल,म्हाळुंगे बालेवाडी बॉक्सिंग हॉल

प्रवेश फी : 200₹

सूचना : 
वजने रविवार 2 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7 ते 9 पर्यंत घेण्यात येतील.
●स्पर्धा सकाळी 10 वा.सुरू होतील.
●स्पर्धा पुणे शहर,जिल्हा व पिंपरी चिंचवड मर्यादित आहे.
●खेळाडूची जन्मतारीख 1 जानेवारी 2008 नंतरची असली पाहिजे.
●शालेय बोनाफाईड,आधारकार्ड आवश्यक.
संपर्क 
●पै.दिनेश गुंड : 9822344636
●पै.ज्ञानेश्वर मांगडे : 9823818683
●पै.संतोष माचुत्रे : 9822049488
●पै.रोहिदास आमले : 9881679890

धन्यवाद
🙏🏻🙏🏻

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form