हे आहेत इमामबक्ष पैलवान (जगज्जेतते थोरले गामा पैलवान यांचे भाऊ) व सहक़ारी.

हे आहेत इमामबक्ष पैलवान (जगज्जेतते थोरले गामा पैलवान यांचे भाऊ) व सहक़ारी.
आत्ता दाखवायला सुध्दा असली शरीरे नाहीत.गामा पैलवान यांच्या घराण्यात कुस्तीचा ओघ मोठा.भाऊ,काका,वडील,चुलते,मामा सारेच्या सारे पैलवान.कुस्ती क्षेत्रात अशी घराणेशाही पूर्वापार चालत आली आहे.एकमेकांत ईर्ष्या म्हणजे व्यायामाची,कुस्तीची,खुराक खाण्याची,त्यामुळे एकाच घरात असे बलशाली मल्ल निर्माण झाले.
तो कुस्तीचा सुवर्णकाळ या दुर्मिळ चित्रातून प्रकट होतो.बघा काय दर्जा होता कुस्तीचा त्याकाळी.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
Kustimallavidya.org

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form