मुळशीचा तुफानी पैलवान चेतन कंधारे याला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मुळशी चे तुफानी मल्ल महाराष्ट्रा चॅम्पियन
पैलवान.चेतन कंधारे
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुक  - पै.शहाजी साळुंखे 
राज्य प्रसिद्धी प्रमुख कुस्ती-मल्लविद्या महासंघ

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form