आमदार पैलवान महेशदादा लांडगे (भोसरी पुणे) यांना मातृशोक

लोकप्रिय आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांना मातृशोक
आमदार महेशदादा लांडगे यांच्या मातोश्री आईसाहेब हिराबाई किसनराव लांडगे यांचे निधन झाल्याच्या दुःखद बातमीने सर्व शहरात शोककाळा पसरली.
अतिशय साधे जीवन जगणाऱ्या या मातोश्रीने आपल्या मुलांना मात्र समाज हिताचे संस्कार देऊन दैदिप्यमान घडवले.
प्रत्येक व्यक्तीची आपुलकीने विचारपूस करणाऱ्या  आईसाहेबांना

भावपूर्ण श्रद्धांजली !!

शोकाकुल : कुस्ती मल्लविद्या महासंघ

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form