पट्टणकुडी जिल्हा बेळगाव कर्नाटक
पट्टणकुडी कर्नाटक येथे झालेल्या कुस्ती मैदानात दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी भोसले व्यायाम शाळा सांगलीचा पैलवान सुदेश ठाकूर याने पैलवान प्रवीण पंजाब वर अटीतटीचे झालेल्या कुस्तीमध्ये बाहेरची टांग मारून विजय मिळवला.
कुस्तीचा व्हिडिओ पहा:
धन्यवाद