धामणी ता.माण जि.सातारा कुस्ती मैदान 10 ऑक्टोबर 2022 रोजी होणार : सविस्तर वृत्त

श्रीवाघजाई देवीची यात्रा
 धामणी 

कोजागिरी उत्सवानिमित्त 
भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 

सोमवार दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी ठीक 3 वाजता

प्रमुख कुस्त्या अश्या....

पैलवान राजेंद्र सुळ विरुद्ध गणेश कुंकुले
पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध पैलवान मेघराज शिंदे
पैलवान भैया चव्हाण विरुद्ध पैलवान लखन राजमाने
पैलवान महादेव माने विरुद्ध पैलवान समीर शेख
पैलवान कृष्णा नागवे विरुद्ध पैलवान महेश बिचुकले
पैलवान विशाल ओंबासे विरुद्ध पैलवान तुषार गायकवाड
आयोजक
समस्त ग्रामस्थ धामणी
स्थळ : धामणी ता.माण जि.सातारा

संपर्क युवराज खाडे धामणी

विडिओ पहा: 




Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form