1969 खासबाग मैदानात झालेल्या हिंदकेसरी मारुती माने विरुद्ध सादिक पंजाबी लढतीचे दुर्मिळ फोटो : संग्राहक बाबाराजे महाडिक

  20 एप्रिल 1969 रोजी कोल्हापुरच्या  खासबाग मैदानात मारुती माने यांनी सादीक पंजाबी यांना  70 मिनिटांनी चितपट करून विजय मिळवला होता.
त्या ऐतिहासिक लढतीची चित्रे

पै.मारुती माने व पै.सादिक एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेताना
पै.मारुती माने यांनी सादिक पंजाबी यांचा एकेरी पट काढला
धन्यवाद
Kustimallavidya.com


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form