याचा मोठा फटका भारताला बसेल.यावर्षीच्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल गेम्समध्ये भारताने कुस्तीमध्ये ६ सुवर्णांसह १२ पदके जिंकली आहेत.आतापर्यंत भारताने या खेळात ४९ सुवर्णांसह ११४ पदके मिळवली आहेत.कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन (सीजीएफ) आणि कॉमनवेल्थ गेम्स ऑस्ट्रेलियाने बुधवारी व्हिक्टोरिया २०२६ गेम्ससाठी क्रीडा वेळापत्रक जाहीर केले. नेमबाजी २०२६ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुन्हा समावेश केला.नेमबाजीत भारताने १३५ पदके जिंकली आहेत.
कुस्ती खेळाला वगळण्यात आल्यामुळे कुस्तीप्रेमींची प्रचंड निराशा होणार आहे.
२०२६ च्या कॉमनवेल्थ मध्ये खालील खेळ समाविष्ट करण्यात आले आहेत.
अँथलेटिक्स,बॅडमिंटन, ३×३ बास्केटबॉल, ३×३ व्हीलचेअर बास्केटबॉल, बॉक्सिंग, बीच व्हॉलीबॉल, कोस्टल रोइंग, क्रिकेट टी २० (महिला), सायकलिंग (बीएमएक्स, माउंटन बाइक, रोड, ट्रॅक व पॅरा-ट्रॅक), डायव्हिंग, गोल्फ, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, लॉन बाॅल, नेटबॉल, रग्बी ७, नेमबाजी, स्क्वॉश, जलतरण, टेबल टेनिस, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, पॅरा - ट्रायथलॉन, अॅथलेटिक्स, लॉन बाॅल, नेमबाजी, पॉवरलिफ्टिंग, जलतरण, टेबल टेनिस.
Kustimallavidya.xom