28 ऑक्टो.2022 रोजी दीपावली महोत्सव निमित्त सुर्ली ता.कराड जि.सातारा निमित्त भव्य मॅटवरील कुस्ती स्पर्धा
दीपावली महोत्सव सुर्ली ता.कराड जि. सातारा
मॅटवरील कुस्ती स्पर्धा
मुले ( कराड व कडेगाव तालुका मर्यादित)
मुली ( सातारा व सांगली जिल्हा मर्यादित
बक्षिसे व वजन गट पुढीलप्रमाणे...
आयोजक
हिंदकेसरी फाऊंडेशन सुर्ली ता.कराड जि.सातारा