नेदरलँड च्या सख्ख्या जुळ्या भावानी जगवली देशाची कुस्ती
नेदरलँड चे मार्सेल स्टरकेनबर्ग व व टायरॉन स्टरकेनबर्ग या दोन बंधूंची कथा जगातील कुस्तीगिरांसाठी प्रेरणादायी आहे.
मार्सेल हा ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करतो ज्याने 82 किलो वजनी गटात युरोपीय चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक मिळवले.
टायरॉन ने सुद्धा 97 किलो वजनी गटात युरोपियन चॅम्पियनशिप मध्ये कांस्यपदक मिळवले. दोघांनीही 2024 च्या पॅरिस ऑलिंपिक साठी क्वालिफाय झाले आहेत.
नेदरलँड देशाच्या काही महिला कुस्तीगीर सोडल्या तर कुस्तीत फारसे वर्चस्व नसल्याचा जमा आहे.मात्र या दोन सख्ख्या जुळ्या भावानी आपल्या कर्तृत्वातून देशाच्या कुस्तीला जगवले आहे.
उद्यापासून होणाऱ्या 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत देखील हे दोन बंधू सामील होणार आहेत.
धन्यवाद
Kustimallavidya.com