माझ्यासोबत फक्त 5 मिनिटं कुस्तीत टिकून दाखवा : एक पैलवान ज्यांनी सगळ्या जगाला आव्हान दिले होते :
जगतजेते गामा पैलवान यांनी एकेकाळी जगातील मल्लाना आव्हान दिले होते.त्याकाळी व्यावसायिक कुस्त्यांचे पर्व होते.
भारतातील अनेक मल्ल परदेशी जाऊन मल्लयुद्ध करत होते.त्यापैकी गामाजी हे नाव अजरामर झाले ते स्टेनीलास झिस्को आणि त्यांच्या लढतीमुळे.
त्यांनी त्याकाळी झिस्को यांना पराभूत करुन जगातील कोणत्याही मल्लाने माझ्याविरुद्ध 5 मिनिटे लढून दाखवावे असे आव्हान केले होते.
धन्यवाद
Tags
प्रेरणात्मक लेख