वैभवशाली कुस्तीपरंपरेचा दुर्मिळ ठेवा
गंगावेश तालीम म्हणजे एकेकाळी देशाला अव्वल दर्जाचे मल्ल बनवणारा करखानाच म्हटले तरी वावगे ठरणार नाही.त्या वैभवशाली परंपरेचा आरसा असणारा हा दुर्मिळ फोटो.
या फोटो मध्ये
गंगावेश तालमीचे जुन्या काळातील वस्ताद निंबाळकर वस्ताद,कादर वस्ताद,बाबुराव गवळी वस्ताद त्याचबरोबर पहिले डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर अण्णा, हिंदकेसरी दीनानाथ सिंह अण्णा, रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा,महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम,उपमहाराष्ट्र केसरी विष्णू भंडारे,मल्लसम्राट रावसाहेब मगर आप्पा,महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे ,उपमहाराष्ट्र केसरी टोप्पाना गेजगे आदी मल्ल दिसत आहेत.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
Kustimallavidya.com