श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त
वडगाव ता.माण जि.सातारा
निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
शनिवार दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी
मैदानातील प्रमुख कुस्त्या
1️⃣ पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध लखन राजमाने
2️⃣ पैलवान महेश बिचकुले विरुद्ध पैलवान राहुल कोकरे
3️⃣पैलवान विशाल ओंबासे विरुद्ध पैलवान मनोज शिंदे
4️⃣ पैलवान गणेश खाडे विरुद्ध पैलवान अविनाश गावडे
100 रुपयापासून 3 हजार रुपयेपर्यंतच्या कुस्त्या दुपारी 11 ते 2 या वेळामध्ये नेमल्या जातील. उशिरा आलेल्या पैलवान चा विचार केला जाणार नाही.
Video
आयोजक
समस्त ग्रामस्थ
वडगाव तालुका माण जिल्हा सातारा
Tags
कुस्ती मैदाने