माहीजळगाव (ता.कर्जत जि.अहमदनगर) येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजन | बुलेट, TVS, बजाज मोटायसायकल बक्षिसे : सविस्तर वाचा

मा.श्री.प्रा.राम शिंदे ( महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व विधानपरिषदेचे आमदार) व मा.आ.पै.नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त
रविवार दिनांक 23 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता.

कर्मयोगी केसरी कुस्ती स्पर्धा 2022
स्पर्धेतील बक्षिसे पुढीलप्रमाणे

(खुला गट) 

1️⃣ प्रथम क्रमांक
बुलेट व चांदीची गदा
2️⃣द्वितीय क्रमांक TVS Star मोटारसायकल व चषक
3️⃣ तृतीय क्रमांक 
बजाज प्लॅटिना  100 व चषक
4️⃣ चतुर्थ क्रमांक : 25 हजार रु.

70kg वजनीगट बक्षिस
1️⃣प्रथम क्रमांक : 11000 रु.
2️⃣द्वितीय क्रमांक : 7500 रु.
3️⃣ तृतीय क्रमांक : 5000 रु.
4️⃣चतुर्थ क्रमांक : 2500 रु.

प्रमुख नियोजित कुस्त्या अश्या...

5️⃣ पै.कलीम मुलाणी विरुद्ध पै.अमित जगदाळे
6️⃣पै.खाशाबा मदने विरुद्ध पै.करण मिसाळ
7️⃣पै.तुषार भिसे विरुद्ध पै.बंडू सानप
यासह 58 इतर चित्तथरारक कुस्त्या
संयोजक 
मा.डॉ.सुरेश भिसे
माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत
स्थळ : अलंकार मंगल कार्यालय
माहीजळगाव ता.कर्जत जी.अहमदनगर

कुस्ती निवेदक
कुस्ती निवेदनाचा बादशहा
मा.श्री.पै.राजाभाऊ देवकाते (सर)
मा.श्री.प्रशांत भागवत

सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलद्वारे 92 देशात थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

VIDEO पहा.



धन्यवाद
पै.सागर गदादे
कुस्ती मल्लविद्या कर्जत (जि. अहमदनगर)

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form