खेड तालुका महाराष्ट्र केसरी निवड चाचणी व कुस्ती मैदान 27 नोव्हेंबर 2022 रोजी होणार

पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या मान्यतेने खेड तालुका महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा व निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 
27 नोव्हेंबर 2022 रोजी

मैदानातील प्रमुख कुस्त्या

1️⃣पैलवान अविनाश मुळूक विरुद्ध पैलवान दीपक मोहिते

2️⃣पैलवान अनुदान चव्हाण विरुद्ध पैलवान यशराज अमराळे
3️⃣ पैलवान देवानंद पवार विरुद्ध पैलवान अविनाश गावडे
आयोजक
उद्योगपती दत्ताशेठ होले, महाराष्ट्र चॅम्पियन राहुल होले व खेड तालुका कुस्तीगीर संघ
पाईट ता.खेड जि.पुणे

धन्यवाद
www.kustimallavidya.com 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form