श्रीसिद्धेश्वर यात्रा सिद्धेश्वर कुरोली ता.खटाव जि.सातारा कुस्ती मैदान 10 नोव्हेंबर 2022 रोजी होणार

श्रीसिद्धेश्वर यात्रा सिद्धेश्वर कुरोली ता.खटाव जि.सातारा कुस्ती मैदान 10 नोव्हेंबर 2022 रोजी होणार 
गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी,निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानमैदानातील प्रमुख कुस्त्या

1️⃣ पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान मनीष धुमछडी
 2️⃣पैलवान मुन्ना झुंजुर्के विरुद्ध पैलवान प्रशांत शिंदे 
4️⃣पैलवान शरद पवार विरुद्ध पैलवान किशोर पाटील 
 5️⃣ पैलवान संदीप मोटे  विरुद्ध पहिलवान धीरज पवार 
 यासह अनेक काटा कुस्त्यांचा आयोजन करण्यात आलेले आहे


 
🙏🏻आपले नम्र 🙏🏻
श्रीजय महाराष्ट्र कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थ सिद्धेश्वर कुरोली तालुका खटाव जिल्हा सातारा.

kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form