निंभोरे ता.करमाळा जि. सोलापूर कुस्ती मैदान 30 नोव्हेंबर रोजी होणार

निंभोरे ता.करमाळा जि. सोलापूर कुस्ती मैदान 30 नोव्हेंबर रोजी होणार
खुशखबर खुशखबर खुशखबर
श्रीखंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्त्याचे जंगी मैदान बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी

 मैदानातील प्रमुख कुस्त्या

1️⃣पैलवान संतोष जगताप विरुद्ध पैलवान सुदेश ठाकूर 
2️⃣पैलवान सतपाल सोनटक्के विरुद्ध पैलवान संदीप मोटे
 3️⃣पैलवान किरण माने विरुद्ध पैलवान प्रदीप ठाकूर 
टीप : 

100 रु.पासून ते 5 हजार रुपयापर्यंत कुस्त्या सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये नेमल्या जातील.
आयोजक समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटी निंभोरे ता.करमाळा जि.सोलापूर
संपर्क वसाहत भारत नाना सांगडे
विडिओ


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form