ग्रँड प्रिक्स सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी अभिजित कटके चे 120 किलो गटात रौप्यपदक

ग्रँड प्रिक्स सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी अभिजित कटके चे 120 किलो गटात रौप्यपदक
महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटके याने नुकत्याच हरिद्वार उत्तराखंड येथे झालेल्या पहिल्या ग्रँड प्रिक्स सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत 120 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात रौप्यपदक मिळवले.
पैलवान अभिजित कटके याचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

धन्यवाद
www.kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form