चरण ता.शिराळा जि.सांगली येथे रविवार दि.१ जानेवारी २०२३ निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

चरण ता.शिराळा जि.सांगली येथे रविवार दि.१ जानेवारी २०२३ निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 


श्री गजानन देवाची याञा व चाँदसाहेब उरुस चरण २०२२ - २३

🤼‍♀️निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

🗓️रविवार दि.१ जानेवारी २०२३ 
⌚दु.२ वाजता
⏺️स्थळ :- चरण ता.शिराळा जि.सांगली 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
    चरण उरुसानिमित्त याही वर्षी तुफानी कुस्त्यांचे आयोजन मोठ्या दिमाखात करण्यात आले आहे.चरण ग्रामस्थ‌ कुस्ती मैदानासाठी नेहमीच अग्रेसर असतात.पश्विम महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे कुस्ती मैदान म्हणुन ६५ वर्षापुर्वी जेष्ठ स्वातंञ सेनानी बाबुराव दादा चरणकर यांनी हिंदुंचे दैवत श्री गजाजन देव आणि मुस्लीम समाजाचे चाँद साहेब अशा दोन्ही समाजास एकञ करुन हिंदु - मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणुन या उरुसास सुरवात केली . यावर्षी निवडणुकीची धामधुम त्यात विजयी मिरवणुका यातून अल्प वेळेत *शिराळा तालुका पंचायत समितीचे उपसभापती मा.बाळासाहेब नायकवडी (सर) आणि विश्वास साखरचे माजी संचालक मा.रामचंद्र नायकवडी (बापु)* यांच्या शिस्तबध्द मार्गदर्शनाखाली तुफानी कुस्ती मैदान रविवार दि.१ जानेवारी २०२३ रोजी पार पडत आहे. दरवर्षी महाराष्ट्र तथा देशभरातून मल्ल या मैदानात हजेरी लावतात हे या मैदानाचे वैशिष्ट्य आहे.

💪नियोजित कुस्त्या खालील प्रमाणे 

1️⃣पै.मनप्रित सिंग (धुमछडी आखाडा पंजाब वस्ताद हिंदकेसरी पै.परमिंदर धुमछडी) ❌ पै.भारत मदने (बारामती)
2️⃣पै.कार्तिक काटे (कर्नाटक)❌ पै.विष्णु खोसे (सह्याद्री कुस्ती संकुल पुणे वस्ताद पै.विजय बराटे)
3️⃣पै.महारुद्र काळेल (छञपती शिवराय‌ कुस्ती संकुल कुर्डुवाडी वस्ताद पै.अस्लम काझी) ❌ पै.दत्ता नरळे (गंगावेश तालीम‌ कोल्हापूर वस्ताद पै.विश्वास हारुगले)
4️⃣पै.अमर पाटील (गंगावेश तालीम‌ कोल्हापूर वस्ताद पै.विश्वास हारुगले) ❌ पै.अक्षय शिंदे (शाहु कुस्ती केंद्र कोल्हापूर वस्ताद पै.जालिंदर मुंढे) 
5️⃣पै.सुरज गायकवाड (छञपती शिवराय‌ कुस्ती संकुल कुर्डुवाडी वस्ताद पै.अस्लम काझी) ❌ पै.अक्षय मोहिते (छञपती शिवाजी आखाडा कराड) 
6️⃣पै.दत्ता बाणकर (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी वस्ताद पै.राहुल जाधव) ❌ पै.गुताप्पा राणेबिन्नुर (कर्नाटक) 
यासह मैदानात ७५ कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🎥🎥सदर मैदान कुस्ती - मल्लविद्या युट्युब चॅनेलवर Live दाखविण्यात येईल
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🎙️🎙️
निवेदक :- पै.ईश्वरा पाटील , वारणा , पै.सुरेश जाधव , चिंचोली 
🥁हलगीवादक :- श्री.मारुती मोरे गारगोटी 
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
संयोजक :-🙏
 लोकनियुक्त सरपंच : सौ. सोनाली बाळासाहेब नायकवडी 
याञा कमिटी अध्यक्ष :- धर्मराज महादेव शिंगमोडे
याञा कमिटी कार्याध्यक्ष:- अकबर अजीज नायकवडी
याञा कमिटी उपाध्यक्ष:- रामचंद्र दादु नायकवडी , सुर्यकांत नथुराम घोलप 

सर्व ग्रामपंचायत सदस्य , याञा कमिटी व ग्रामस्थ चरण ता.शिराळा जि.सांगली

धन्यवाद ! 🙏
Team.Kusti_Mallavidya
https://www.facebook.com/kustimallavidya/

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form