महाराष्ट्र केसरी 2022-23 कोथरुड पुणे स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्र केसरी 2022-23 कोथरुड पुणे स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक


महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अस्थायी समितीच्या मान्यतेने होणारी 65वी वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2022-23 कोथरुड पुणे

दिनांक 10 ते 14 जानेवारी 2023 दरम्यान

कार्यक्रम पत्रिका

सोमवार 9 जानेवारी 2023

●सायंकाळी 4 वाजेपर्यंत सर्व शहर व जिल्हा संघ व पंचांचे आगमन
●सायंकाळी 5 ते 6 पर्यंत पंच उजळणी वर्ग

मंगळवार 10 जानेवारी 2023

●सकाळी 8 ते 9 - वैद्यकीय तपासणी व वजने "अ" विभाग.
●सायंकाळी 4 ते 6 - कुस्ती स्पर्धा प्राथमिक फेरी "अ" विभाग.
●सायंकाळी 6 ते 7 - उदघाटन समारंभ
●सायंकाळी 7 ते 8 - कुस्ती स्पर्धा "अ" विभाग.

बुधवार 11 जानेवारी 2023

●सकाळ 8 ते 9 - वैद्यकीय तपासणी व वजने "ब" विभाग
●सकाळी 8 ते 12 - अंतिम फेरी "अ" विभाग व प्राथमिक फेरी "अ" विभाग.
●सायंकाळी 4 ते 7 - कुस्ती स्पर्धा "ब" विभाग, बक्षीस समारंभ "अ" विभाग.

गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023

●सकाळी 8 ते 9 - वैद्यकीय तपासणी व वजने "क" विभाग.
●सकाळी 8 ते 12 - अंतिम फेरी "ब" व प्राथमिक फेरी "क" विभाग.
●सायंकाळी 4 ते 7 - कुस्ती स्पर्धा "क" विभाग
●बक्षीस समारंभ "ब" विभाग

शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023

●सकाळी 8 ते 9 - वैद्यकीय तपासणी व वजने "ड" विभाग.
●सकाळी 8 ते 12 - अंतिम फेरी "क" विभाग व प्राथमिक फेरी "ड" विभाग.
●सायंकाळी 4 ते 7 - कुस्ती स्पर्धा "ड" विभाग.
●बक्षीस समारंभ "क" विभाग.

शनिवार 14 जानेवारी 2023

●सकाळी 8 ते 11 - कुस्ती स्पर्धा व अंतिम फेरी "ड" विभाग.
●सायंकाळी 4 ते 5 - बक्षिस समारंभ "ड" विभाग.
●सायंकाळी 5 ते 6 - महाराष्ट्र केसरी किताब लढत.
●बक्षीस समारंभ महाराष्ट्र केसरी

वजन गट
अ - 57किलो,86 किलो
ब - 61 किलो,79 किलो,महाराष्ट्र केसरी
क - 65,74,92 किलो
ड - 70,97 किलो

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form