निमसोड (बडेबाबानगर) ता.खटाव जि.सातारा कुस्ती मैदान | 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार

निमसोड (बडेबाबानगर) ता.खटाव जि.सातारा कुस्ती मैदान | 12 फेब्रुवारी 2013 रोजी होणार




श्रीबडेबाबा मंदिर 9 वा वर्धापनदिन निमसोड बडेबाबा मळा 
शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी ठीक 3 वाजता.

निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 

मैदानातील प्रमुख कुस्त्या...

1️⃣पैलवान भारत मदने विरुद्ध पैलवान शैलेश शेळके
2️⃣पैलवान संतोष जगताप विरुद्ध पैलवान सुनील फडतरे
3️⃣पैलवान प्रशांत शिंदे विरुद्ध पैलवान सुहास गोडगे
4️⃣पैलवान सागर तामखडे विरुद्ध पैलवान अक्षय शिंदे
यासह इतर अन्य कुस्त्या

आपले नम्र
समस्त ग्रामस्थ मंडळ बडेबाबानगर
तालुका खटाव जि.सातारा

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form