श्रीगोंदा जि.अहमदनगर येथे 26 जानेवारी 2023 रोजी होणार निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

लोकनेते मा.श्री.राजेंद्र (आबा) म्हस्के व पै.आप्पासाहेब सोनावणे मित्र मंडळ श्रीगोंदा तालुका आयोजित 


भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 

गुरुवार दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वा.

मैदानातील प्रमुख कुस्त्या..

1️⃣पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान कमलजीत सिंह

2️⃣पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान रविराज
3️⃣पैलवान सुरेश पालवे विरुद्ध पैलवान शकील शेख
महिला विभाग कुस्ती

पै.कु.धनश्री फंड विरुद्ध पै.कु.शिवांजली कोळेकर
सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलद्वारे 92 देशात Live दाखवले जाईल.
स्थळ : बाजारतळ ,श्रीगोंदा जि.अहमदनगर
निमंत्रक युवानेते प्रमोद राजेंद्र म्हस्के मित्र परिवार श्रीगोंदा तालुका

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form