मौजे आंबेघर तर्फ मेढा ता.जावली जि.सातारा कुस्ती मैदान दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी होणार

श्रीअशीलमाल देवाच्या यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 


दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी मौजे आंबेघर तर्फ मेढा ता.जावली जि.सातारा

मैदानातील प्रमुख कुस्त्या

1️⃣पैलवान बालारफिक शेख विरुद्ध पैलवान योगेश पवार
2️⃣पैलवान सतपाल सोनटक्के विरुद्ध पैलवान धीरज पवार
3️⃣पैलवान शिवराज झांजुरने विरुद्ध पैलवान शरद भिंगारे 
यासह इतर अन्य कुस्त्या...

प्रमुख उपस्थिती
मा.आ.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

आयोजक

समस्त ग्रामस्थ व ग्रामस्थ मुंबई मंडळ आंबेघर उर्फ माढा

विशेष सहकार्य
मा.श्री.ज्ञानदेव रांजणे साहेब (संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक)
हरिभक्त परायण प्रवीण महाराज शेलार संस्थापक विठ्ठल वारकरी परिवार
धन्यवाद

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form