श्रीसालपाई देवी यात्रा उत्सव ता.श्रीक्षेत्र तांभाड ता.भोर जि.पुणे
शनिवार दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
1️⃣पैलवान अक्षय चोरघे विरुद्ध पैलवान प्रतीक जगताप
यासह इतर अन्य कुस्त्या
आयोजक
समस्थ ग्रामस्थ व कुस्ती कमिटी
तांभाड ता.भोर जि.सातारा