पौड ता.मुळशी जि.पुणे कुस्ती आखाडा | 19 फेब्रुवारी 2023 रोजी

पौड ता.मुळशी जि.पुणे #live  कुस्ती आखाडा | 19 फेब्रुवारी 2023 रोजी
श्रीमहाशिवरात्री निमित्त



पै.अमित (भाऊ) पिंगळे
(अध्यक्ष-मुळशी तालुका कुस्ती मल्लविद्या महासंघ) आयोजित
 श्रीमल्लिकार्जुन केसरी कुस्ती मैदान
पौड ता.मुळशी जि.पुणे

दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 वा.

मैदानातील प्रमुख कुस्त्या....

पैलवान हर्षवर्धन सदगीर विरुद्ध पैलवान अक्षय शिंदे
पैलवान सतपाल सोनटक्के विरुद्ध पैलवान भैरु माने
पैलवान रोहित जवळकर विरुद्ध पैलवान शुभम कोळेकर
पैलवान अभिजित भोईर विरुद्ध पैलवान अनिकेत कंधारे
(या कुस्तीसाठी मानाची गदा व मल्लिकार्जुन केसरी 'किताब)

पैलवान मंदार ववले विरुद्ध पैलवान महेश बिचुकले
महिला कुस्ती

पैलवान कुमारी प्रगती गायकवाड विरुद्ध पैलवान कुमारी धनश्री फंड
सत्कारमुर्ती
वस्ताद विश्वास दादा हारुगले
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

स्थळ : पौड ता.मुळशी जि.पुणे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form