कुंभवडेवाडी (येळापुर) ता.शिराळा जि.सांगली कुस्ती मैदान 18 फेब्रु. रोजी होणार

कुंभवडेवाडी (येळापुर) ता.शिराळा जि.सांगली कुस्ती मैदान 18 फेब्रु. रोजी होणार
🚩शिवजयंती उत्सव २०२३



🤼‍♂️निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 
🗓️शनिवार दि.१८ फेब्रुवारी २०२३ रोजी
⌚दु.३ वाजता

🌐स्थळ :- मु.पो.कुंभवडेवाडी (येळापुर) ता.शिराळा जि.सांगली
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
👉नियोजित कुस्त्या खालील प्रमाणे :-

1️⃣पै.दत्ता बानकर (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) ❌पै.आप्पा देशमुख (भोसले व्यायामशाळा सांगली)
2️⃣पै.ओंकार जाधव (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी)❌ पै.सुनिल करवते (कवठेपिरान)
3️⃣पै.शुभम शेणवी (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी)❌ पै.गोरक्ष पाटील (वारणा)
4️⃣पै.विवेक लाड (राष्ट्रकुल कुस्ती संकुल विटा) ❌पै.सुरज पाटील (फुपिरे)
5️⃣पै.सॊरभ नांगरे (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) ❌पै.सुजित कण्हेरकर (जय हनुमान कुस्ती संकुल शाहुवाडी)

6️⃣पै.आशितोष लाड (राष्ट्रकुल कुस्ती संकुल विटा) ❌पै.प्रदीप पाटील (कणदुर)

7️⃣पै.ओम शेवाळे (मोतीबाग तालीम कोल्हापुर) ❌पै.रितेश गावडे (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी)

8️⃣पै.शुभम पाटील (चिंचोली)❌ पै.अतुल चॊगुले (अंञी)

9️⃣पै.शुभम घोडे (कोकरुड)❌ पै.रणवीर चॊगुले (कापशी)

यासह मैदानात ५० कुस्त्यांचे आयोजन‌ करण्यात आले आहे.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🎥सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या‌ युट्युब चॅनेल व फेसबुक पेजवर Live दाखविण्यात येईल.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🎙️मैदानाचे समालोचन सुप्रसिद्ध‌ कुस्ती निवेदक पै.सुरेश जाधव चिंचोलीकर हे करतील.
🥁हलगीवादक :- श्री.मारुती‌ मोरे गारगोटी
मैदानासाठी विशेष सहकार्य :- महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ 

*संयोजक :- श्री बालगणेश मिञ मंडळ व सर्व ग्रामस्थ कुंभवडेवाडी (येळापुर) व मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी*


धन्यवाद ! 
मा.विकास शिरसठ 
प्रवक्ते , कुस्ती मल्लविद्या शिराळा 
https://www.facebook.com/kustimallavidya/

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form