वाळेखिंडी ता.जत जि.सांगली कुस्ती मैदान | 19 फेब्रुवारी 2023

श्रीमहाशिवरात्री निमित्त श्रीशंभो महादेव यात्रा महादेवनगर वाळेखिंडी ता.जत जि.सांगली
निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 


रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी

मैदानातील प्रमुख कुस्त्या....

पैलवान विक्रम भोसले विरुद्ध पैलवान सिद्धेश्वर ओमणे
पैलवान सागर चौगुले विरुद्ध पैलवान कांतीलाल सरवदे
यासह इतर अन्य कुस्त्या

स्थळ
महादेवनगर,सरपंच मळा
वाळेखिंडी ता.जत जि.सांगली
धन्यवाद

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form