कुंजीरवाडी ता.हवेली जि.पुणे कुस्ती आखाडा 1 मार्च 2023 रोजी होणार

कुंजीरवाडी ता.हवेली जि.पुणे कुस्ती आखाडा 1 मार्च 2023 रोजी होणार


ग्रामदैवत श्रीकाळभैरव उत्सवानिमित्त
बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी दुपारी ठीक 3 वा.
निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

मैदानातील प्रमुख कुस्त्या...

पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान बालारफीक शेख
पैलवान रोहित जवळकर विरुद्ध पैलवान विकास पाटील
पैलवान अक्षय गरुड विरुद्ध पैलवान अनिल ब्राह्मणे
पैलवान महारुद्र काळेल विरुद्ध संतोष जगताप
यासह इतर तुफानी कुस्त्या....
कुस्ती निवेदक
श्री प्रशांत भागवत सर
धन्यवाद
कुस्ती मल्लविद्या प्रसिद्धी विभाग
व्हाट्सअप्प 9511802074

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form