मोशी ता.हवेली जि.पुणे कुस्ती आखाडा 21 फेब्रुवारी रोजी होणार
श्रीनागेश्वर महाराज भंडारा उत्सव व भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त
भव्य बेमुदत निकाली कुस्त्यांचे मैदान
मोशीगाव ता.हवेली जि.पुणे
मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी
मैदानातील प्रमुख कुस्त्या...
पैलवान सिकंदर शेख विरुध्द पैलवान उमेश मथुरा
पैलवान बालारफिक शेख विरुद्ध पैलवान हर्षल सदगीर
पैलवान तुषार डुबे विरुद्ध पैलवान अक्षय मंगवडे
पैलवान विकास सुळ विरुद्ध पैलवान पृथ्वीराज मोहोळ
पैलवान गणेश कुंकुले विरुद्ध पैलवान सुबोध पाटील
पैलवान अक्षय गरुड विरुद्ध पैलवान सुरज मुंडे
यासह इतर अन्य कुस्त्या होतील....
सत्कारमुर्ती
हिंदकेसरी अभिजित कटके
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे
स्थळ
श्रीनागेश्वर भंडारा मैदान
आमराई
मोशी-आळंदी रोड
मोशीगाव ता.हवेली जि.पुणे
धन्यवाद