उमळवाड ता.शिरोळ जि.सांगली कुस्ती मैदान 22 फेब्रुवारी 2023 रोजी होणार
संजीवन समाधिस्त श्री दानलिंग स्वामी श्रीमहाशिवरात्र यात्रेनिमित्त
मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी
भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
मैदानातील प्रमुख कुस्त्या अश्या....
1) पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान अभिषेक गुर्जर
2) पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान रवी कुमार
3) पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान राकेश कुमार
4) पैलवान प्रशांत शिंदे विरुद्ध पैलवान अरुण बोंगार्डे
यासह इतर अन्य चित्तथरारक कुस्त्या...
प्रमुख उपस्थिती
मा.आ.राजेंद्र पाटील यड्रावकर
(माजी आरोग्य राज्यमंत्री)
मा.श्री.मंगेश चिवटे
(मुख्यमंत्री सहायता कक्ष प्रमुख)
मा.डॉ.राहुल आवाडे
(युवा नेते जि.प.सदस्य कोल्हापूर)
कुस्ती निवेदक
जेष्ठ कुस्ती निवेदक पै.शंकर पुजारी कोथळीकर
पै.जोतीराम वाजे सांगलीकर