श्रीअडबंगनाथ महाराज उत्सवानिमित्त
डुडूळगाव ता.हवेली जि.पुणे
Video पहा
निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी
मैदानातील प्रमुख कुस्त्या...
पैलवान योगेश पवार विरुद्ध पैलवान शुभम शिदनाळे
पैलवान सुदर्शन खोतकर विरुद्ध पैलवान तुषार डुबे
पैलवान सतपाल सोनटक्के विरुद्ध पैलवान रोहित कारले
पैलवान अर्जुन काळे विरुद्ध पैलवान अभिजित भोईर
यासह इतर अन्य कुस्त्या होतील.
कुस्ती निवेदक
आवाजाचा बादशहा
पै.अक्षय मुळूक