कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली 10 : उत्तरे व विजेते

 कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली रविवार विशेष भागकुस्ती मल्लविद्या प्रश्नावली रविवार विशेष भाग

उत्तरे

1) प्रतिस्पर्धी पाठीवर असताना खालीलपैकी कोणता डाव मारता येत नाही?

👉🏻 घिस्सा

2) चित्रातील महान मल्ल..

👉🏻पै.हरिश्चंद्र बिराजदार मामा.

3)चित्रातील डाव.

👉🏻मोळी

4) अनेक वर्षापासून कुस्ती पंढरी कोल्हापुरात म्हशीचे जागेवर दूध काढून देण्याची एक अनोखी प्रथा आजही पाहायला मिळते त्या ठिकाणास काय म्हणतात?

👉🏻दूध कट्टा

5) कुस्ती मल्लविद्या महासंघ संचलित पहिले कुस्ती केंद्र कोणते?

👉🏻मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी

6) कुस्ती संपायला १० सेकंद बाकी असताना गुणफलक...

लाल- १४

निळा- ५

होता. म्हणून लाल आनंदाने आपल्या कोचकडे पळला तुम्ही त्याला माघारी येण्याची सूचना केली पण तो आला नाही विजयोत्सव साजरा करत होता.एव्हाना कुस्तीची निर्धारित वेळही संपून गेली होती काय निर्णय द्याल ?

👉🏻 निळा विजयी.

7) 2020 ऑलिंपिक कोणत्या देशात आयोजित केले होते ?

👉🏻टोकियो जपान

8) स्पर्धेवेळी कोणताच मल्ल गुण घेत नसेल तेव्हा काय निर्णय घ्याल ?

👉🏻 योग्य वेळी पॅसिव्हीटी द्याल.

9)स्पर्धेवेळी पंच काम करताना डाव्या हातात खालील पैकी कोणत्या रंगाचा बँड वापरावा लागतो ?

👉🏻लाल.

10) ढाक लावून मान तशीच दाबून धरल्यास किती गुण द्याल (डेड लॉक) 

👉🏻चितपट.

••••••••••••••••••••••


आजचे विजेते.

एकूण उपस्थिती : 255

प्रथम 5 विजेते.


1) विशाल पाटील,शिराळे खुर्द जि.सांगली

2) सागर यमगर,कवठेमहांकाळ सांगली

3) निलेश ठोंबरे,डिस्कळ जि.सातारा

4) सागर जमदाडे,जि.सोलापुर

5) निलेश खोपडे,वाई जि.सातारा

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.ज्यांनी सहभाग घेतला त्यांचेही अभिनंदन.

सर्व विजेत्यांना आपण दिलेल्या पत्त्यावर बॅच पाठवला जाईल.

सर्व निकाल पहा.

धन्यवाद

Team kustimallavidya

4 Comments

  1. नागेश विरकर

    ReplyDelete
  2. सोलापुर

    ReplyDelete
  3. धन्यवाद😊

    ReplyDelete
  4. निलेश खोपडेJuly 9, 2023 at 9:14 PM

    धन्यवाद😊

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form