
कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 15 | उत्तरे व विजेते
1) चित्रातील महान मल्ल "हिंदकेसरी मारुती माने" आहेत.
2) भारताचे पहिले ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा पेटंट डाव मुलतानी होय.
3) नकारात्मक कुस्ती करणाऱ्या कुस्तीगीराला passivity गुण घेण्यासाठी "30 सेकंद" अवधी असतो.
● आजची एकूण उपस्थिती : 272
●आज 100% बरोबर उत्तरे देणारे : 69
69 शफल नंबरद्वारे आजचे 3 विजेते
1) पै.गणेश साबळे जळगाव
2) पै.सचिन शिंदे यवतमाळ
3) पै.संभाजी डिंबळे पुणे
सर्व सहभागी मल्लांचे मनापासून अभिनंदन.
धन्यवाद
Team kustimallavidya