शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराची अधिकृत घोषणा - कुस्ती क्षेत्रात कोणाकोणाला मिळाले पुरस्कार जाणून घ्या
महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू,कोचेस,संघटक यांना महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला आहे.शासनाने याबाबतचे परिपत्रक आज घोषित केले.महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात सन 2019-20,2020-21,2021,22 असे 3 वर्षाचे पुरस्कार एकत्रित जाहीर होत आहेत.
कुस्ती क्षेत्रात कोणाला हे पुरस्कार मिळाले ही उत्सुकता सर्वानाच आहे.या शासकीय परिपत्रकाद्वारे हे पुरस्कार खालीलप्रमाणे....
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन 2019-20
उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक
मा.श्री.अमर निंबाळकर सर
पै.सोनबा गोंगाने,पुणे (कोल्हापूर)
पै.कु.सोनाली तोडकर बीड
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन 2020-21
पै.सुरज कोकाटे पुणे
पै.कोमल गोळे पुणे
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन 2021-22
पै.हर्षवर्धन सदगीर पुणे (नाशिक)
पै.कु.स्वाती शिंदे कोल्हापूर
सर्व पुरस्कार विजेत्या मल्लांचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन...💐
सर्व खेळातील विजेत्यांची यादी खालील लिंकवरुन download करा.
धन्यवाद
Team kustimallavidya